धोकादायक ठिकाणी वसलेल्या झोपडीवासीयांचे सूरक्षितस्थळी पुनर्वसन करावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांची आठवलेंनी घेतली सांत्वनपर भेट  मुंबई – अतिवृष्टीने दरड कोसळून चेंबूर आणि विक्रोळी येथे नुकतीच दुर्घटना घडली. त्यात अनेक जण मृत्यूमुखी पडले. मुंबईत अतिवृष्टीने दरड कोसळण्याच्या … Continue reading धोकादायक ठिकाणी वसलेल्या झोपडीवासीयांचे सूरक्षितस्थळी पुनर्वसन करावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले